तुला पाहिल्यावर जसे ह्या शरीरात नव्याने जीव आल्यासारखे वाटले.
तुझ्याविना हे जीवन एक निरागस रस्त्या सारखे होते.
पण तु माझ्या जगण्याला एक नवी दिशा दिली.
व मला जगण्याचा खरा आनंद कळला.
जगायच महत्त्व कळाले
व दुस-याच्या सुखातच नव्हे तर दुखा:त
पण त्याला साथ द्यायची हे समजले...
कुणाल
1 comment:
Simply great.......
Beautifully expressed......
Post a Comment