Sunday, April 16, 2017

#Happiness

Is
Receiving Good Morning msgs
from ur school friends
When ur children's r making
there own school buddies!!!

Thursday, December 22, 2011

Wednesday, December 14, 2011

Wednesday, October 5, 2011

Quotes

In the process of gratifying others by obeying call of duty

 towards our responsibilities & society…

We end up outlawing our own self…
कुणाल

Monday, August 22, 2011

Quotes

Ego is something which makes you to take wrong decision which is self center affecting others...

Where as self respect comes from right decision which stands for everyone and not biased with individual goals...
कुणाल

Sunday, January 25, 2009

!!! प्रेम अंकुर !!!

तुला पाहिले व ह्या मनातील प्रेम अंकुर दरवळला.

तुला पाहिल्यावर जसे ह्या
शरीरात नव्याने जीव आल्यासारखे वाटले.

तुझ्याविना हे जीवन एक
निरागस रस्त्या सारखे होते.

पण तु माझ्या जगण्याला एक
नवी दिशा दिली.

व मला
जगण्याचा खरा आनंद कळला.

जगायच महत्त्व कळाले

दुस-याच्या सुखातच नव्हे तर दुखा:

पण त्याला साथ द्यायची
हे समजले...कुणाल

!!! तुझा प्रियकर !!!

मला लोक नेहमीच विचारतात की तु कोण ?

माझे एकच उत्तर असते मी एक मनुष्य.

एक असा मनुष्य की ज्याचे हृदय तुझ्याकडे आहे.

आता तु म्हणशील मी तर ते मागीतले नव्हते.

पण माझे उत्तर एकच असेन "प्रेम".

तु पण माझ्यावर प्रेम करुन

माझी ही रिकामी जागा भरुन काढ.

मग मी लोकांना सांगेण,

मी तुझा "प्रियकर!!!".कुणाल

!!! सावध हो !!!

माझ्या मनातील प्रेम पाखरा,
तु ह्या जगात एकटा आहेस.

तु आता भरारी मारण्यास तयार आहेस,
पण सावध हो... सावध हो...

तु उडुन ज्या वृक्षावर बसशील,
कदाचीत त्या वृक्षाला तुझा सहवास नको असेल.

पण तु निराश होऊ नकोस,
कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कलपवृक्ष नसते.

तु एवढी हिंमत गोळा कर की,
तु समोरच्या वृक्षाच्या आनंदात आनंदी होशील.

कधीतरी ते वृक्ष आपले होईल
ह्या आशेवर जगत जा...


कुणाल

Saturday, December 27, 2008

!!! आयुष्य !!!

आयुष्य असते जगण्यासाठी,

ते नसते दुस-यावर उधळण्यासाठी...


एकच तर गोष्ट आपली असते,

ती पण जर कुणी हिरावुन घेतली,

तर आपले जगणे काय कामाचे...


आयुष्याच्या प्रत्येक सुख दु:खातुन,

नवे काही शिकत जावे,

मागे वळुन न पहाता पुढे चालत जावे...


आयुष्याच्या एका उंबरठयावर,

हे सर्व पहायचेच आहे,

मग कशाला भिती बाळगुन,

पुढचे आयुष्य वाया घालवावे...


आयुष्य आहे जगण्यासाठी

ते जगत जावे...
कुणाल

Friday, December 26, 2008

मन

मन हे माझे

तुझ्याकडे मोकळे होते

फक्त शब्दांनीच नव्हे तर

डोळ्यांनीही सारं व्यक्त होते...

हे सांगु कि ते सांगु

असे सांगु कि तसे सांगु

ह्या विचारा शिवायच

ते नेहमी हलके होते...

मनातल्य तीव्र भावना पण तु

अलगद ओळखतेस

आणि उसळलेल्या लाटांनाही

हळुवार सावरतेस...

कुणाल

Thursday, October 23, 2008

|| दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ||

श्रद्धेचा...
पावित्र्याचा...
हा सण दिवाळीचा ...
तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा..!
ही दिवाळी आपणांस सुख-समृध्दी घेऊन येवो व भरभरातिचा जावो...
WISH U VERY HAPPY DIWALI ...


#
###
####
#####
######
#######
#######
######
#####
####
###
#
######################
####################
#################
##############
############
##########
दीपावली की ढेर सारी शुभकामनाऎ ....
***||शुभ दिपावली||***

दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!


ही दिवाळी आपणांस सुख-समृध्दी घेऊन येवो...


दीपावलीच्या शुभदिनी तुझी-माझी सोबत अखंड राहो हीच मागणी!!!